Our Vision

To be a most preferred Rural Technical Campus in the region by creating competent multifaceted Engineers and Professionals ready to serve the industry and society at large. .
उद्योग आणि समाजाची मोठ्या प्रमाणावर सेवा करण्यासाठी सक्षम बहुआयामी अभियंते आणि व्यावसायिक तयार करून प्रदेशातील सर्वात पसंतीचे ग्रामीण तांत्रिक परिसर बनणे
Our Mission

To establish state-of-the-art facilities and create a conducive environment for transforming the rural minds into competent, skilled, professional, researchers, technically sound, innovative aptitude, and ethics through value-based education to develop the nation for global competitiveness.
जागतिक स्पर्धात्मकतेसाठी, राष्ट्राचा विकास करण्याकरीता अत्याधुनिक सुविधांची स्थापना करणे आणि ग्रामीण मनांना स्पर्धात्मक, कुशल, व्यावसायिक, संशोधक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम, व नाविन्यपूर्ण योग्यता आणि नैतिकतेमध्ये बदलण्यासाठी मूल्य-आधारित शिक्षणाद्वारे अनुकूल वातावरण तयार करणे.
Quality Policy

ATC is devoted to establish high standards, to educate, enrich and best in imparting professional Engineering and Management education, by well qualified and experienced faculty members, devoted in nurturing students into socially responsible, professionals through creative collaboration, innovation and research.
शैक्षणिक क्षेत्रात उच्च दर्जा प्रस्थापित करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचे शिक्षण देण्यासाठी, सुशिक्षित आणि अनुभवी प्राध्यापकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सृजनशील सहयोगी, नावीन्यपूर्ण आणि संशोधनाद्वारे सामाजिकदृष्ट्या जबाबदार व व्यावसायिक बनविणारे शिक्षण देण्यासाठी व त्यांना समृद्ध आणि सर्वोत्तम करण्यासाठी आडसुळ टेक्निकल कॅम्पस सदैव समर्पित आहे.
NEWS BULLETIN
